ग्रामपंचायत निपाणे स्वागत आहे

ग्रामपंचायत निपाणे विषयी माहिती :

ग्रामपंचायत निपाणे ही पाचोरा,जळगाव, महाराष्ट्र राज्यातील एक सशक्त व प्रगतशील ग्रामपंचायत आहे. गावाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे व शासकीय योजना गावात योग्य प्रकारे राबवणे.निपाणे गावात शेती हा मुख्य व्यवसाय असून शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व महिला सक्षमीकरण यावर भर दिला जातो.ग्रामपंचायत निपाणे ही पारदर्शक व उत्तरदायित्व असलेली स्थानिक स्वराज्य संस्था असून गावकऱ्यांच्या सहकार्याने विविध विकासकामे यशस्वीपणे राबवली जात आहेत.

ग्रामपंचायतीच्या सेवा

आमच्या ग्रामपंचायतीच्या सेवा आणि उपक्रमांची माहिती जाणून घ्या.

पाणीपुरवठा
जन्म-मृत्यू नोंदणी
रस्ते दिवे
स्वच्छता व कचरा व्यवस्थापन
शिक्षण व शाळा
ई-सेवा केंद्र
ग्रामसभा व नागरिक सहभाग
आरोग्य सेवा
महिला व बालकल्याण
ग्रामपंचायत अनेक सेवा पुरवते, पण आपण फक्त काही मोजक्या सेवांचा उल्लेख केलेल्या आहेत.

स्वागत आहे

ग्रामपंचायत निपाणे येथे आपले हार्दिक स्वागत!
आमचे गाव एक प्रगतिशील व एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
ग्रामविकास, स्वच्छता आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील.

स्थान

निपाणे गाव, भारत

वेळ:

सकाळी ९ ते सायं. ५ (सोमवार ते शनिवार)

gray computer monitor

संपर्क करा

चौकशीसाठी आमच्याशी संपर्क साधा..