ग्रामपंचायत निपाणे विषयी माहिती :

ग्रामपंचायत निपाणे ही पाचोरा,जळगाव, महाराष्ट्र राज्यातील एक सशक्त व प्रगतशील ग्रामपंचायत आहे. गावाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे व शासकीय योजना गावात योग्य प्रकारे राबवणे.निपाणे गावात शेती हा मुख्य व्यवसाय असून शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व महिला सक्षमीकरण यावर भर दिला जातो.ग्रामपंचायत निपाणे ही पारदर्शक व उत्तरदायित्व असलेली स्थानिक स्वराज्य संस्था असून गावकऱ्यांच्या सहकार्याने विविध विकासकामे यशस्वीपणे राबवली जात आहेत

Location

Grampanchayat Nipane is situated in a serene rural landscape, fostering community growth.

Address

Nipane Village, India

Hours

9 AM

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ

सौ योजनाबाई संजय पाटील

सरपंच

श्री डिगंबर शंकर धनुर्धर

उप सरपंच

श्री शरद शांताराम पाटील

ग्रामपंचायत अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत निपाणे